पुस्तकं. स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे.
स्कॉटलँड यार्ड. नाम बडे और दरसन खोटे. BROKEN YARD: THE FALL OF THE METROPOLITAN POLICE. TOM HARPER. || ‘यार्ड पोलिस संस्था वांशिक आणि लैंगिक पूर्वग्रहानं ग्रासलेली आहे, भ्रष्ट झाली आहे’ असं स्कॉटलॅंड यार्ड या नामांकित पोलिस यंत्रणेचे प्रमुख लेन लिविंगस्टन म्हणतात. एका पत्रकार परिषदेत नुकतीच त्यांनी वरील कबुली दिली. लंडनची पोलीस व्यवस्था या विभागाकडं असते. स्कॉटलँड यार्डला मेट पोलिस किंवा मेट्रो पोलिस असंही म्हणतात. १८३० साली स्थापन झालेल्या या पोलिस खात्याचा फार लौकिक झाला, शेरलॉक होम्सनं स्कॉटलँड यार्डला जगाच्या नकाशावर…