Browsed by
Month: October 2026

नेतान्याहूंची झोप उडवणारी डॉक्युमेंटरी

नेतान्याहूंची झोप उडवणारी डॉक्युमेंटरी

नेतान्याहूंची झोप उडवणारी डॉक्युमेंटरी नॅझा (NAZA) ही डॉक्यूमेंटरी गाजते आहे, इस्रायलमधे या माहितीपटानं  धमाल उडवलीय.युवाल अब्राहम आणि रेचल सोर या इस्रायली तरूणांनी हा माहितीपट केलाय.  या पटाला व्हेनिस महोत्सवात ज्यूरींचं विशेष पारितोषिक मिळालं,  प्रेक्षकांनी वीस मिनिटं टाळ्यांचा कडकडाट केला.   तेल अविवमधे चित्रपटाच्या दिक्दर्शकांच्या घरासमोर निदर्शनं झाली. नेतान्याहू या मुलांचं नागरीकत्व काढून घेणार म्हणतातेत. कोण म्हणतात मुलांना फाशी द्या, कोण म्हणतात  जन्मठेप द्या. असं काय आहे त्या माहितीपटात? इस्रायलनं गाझात माणसं कशी मारली याची माहिती या माहितीपटात आहे. इस्रायलच्या लष्करातल्या २४…

Read More Read More