Browsed by
Month: November 2026

अरेबियन नाईट्स

अरेबियन नाईट्स

अरेबियन नाईट्स. लेखक केदार वैद्य भारताच्या कानाकोपऱ्यातून विमानं गोव्याला जातात. गोव्याला जाणाऱ्या विमानात भारतातल्या सर्व भाषा कानावर पडतात. माणसं विमानात बसतात तिथपासून गोव्याला उतरेपर्यंत दंगा करत असतात. गोव्यात जायला निघतात तेव्हांच त्यांचा मूड बदलेला असतो. गोवा म्हणजे मौजमस्ती असं समीकरण गोव्याबाहेरच्या लोकांनी जमवलेलं असतं. मस्ती करायला निघालेली ही माणसं गोव्याच्या किनाऱ्यावर जातात.  तिथं स्वस्तात दारू मिळते. विचित्र कपडे घालून तिथं वाळूत आणि रस्त्यांवर फिरता येतं. महाग दारूत आंधोळ करू शकतील इतकी पैसेवाली लोकंही गोव्यात दारूची किंमत कमी असते म्हणून दारू…

Read More Read More