Browsed by
Month: July 2026

मध्य पूर्व बदलतेय

मध्य पूर्व बदलतेय

मध्य पूर्व बदलतेय इराण युद्धानंतर मध्य पूर्वेचं रूप पालटू घातलंय. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकारानं तयार झालेला मध्य पूर्वेचा राजकीय तोल आता बदलतो आहे. अमेरिका आणि आखाती देश यांच्यात अजून तरी फाटाफूट झालेली नाही पण आखाती देश आपलं पारंपरीक अमेरिकेच्या आश्रयाला रहाण्याचं धोरण बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. तसे सूर आता आखाती अरब देशात कानावर येत आहेत. तिथले बिझनेसमन उघडपणे तसं बोलत आहेत. इराणबरोबर अमेरिका युद्धबंदी करार करण्याच्या खटपटीत होता तेव्हांच ओमाननं जाहीर केलं की ओमान आणि इराण एकत्रितपणे होरमुझ आखाताच्या व्यवस्थापनाचा विचार…

Read More Read More