पुस्तकं/ईलॉन मस्क यांचं चरित्र
ईलॉन मस्क हे २०६ अब्ज डॉलरच्या संपत्तीचे जगातले एक नंबरचे श्रीमंत गृहस्थ आहेत. वॉल्टर आयझॅक्सन यांनी लिहिलेलं त्यांचं चरित्र प्रसिद्ध झालंय. आयझॅक्सन लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांनी आईनस्टाईन, स्टीव जॉब्ज यांची चरित्रं लिहिली आहेत. ती खूप खपली आहेत. २०२१ सालापासून आयझॅक्सन मस्क यांच्या मागावर होते, त्यांच्या आसपास वावरत होते. हे कळल्यावर मस्क यांनी आयझॅक्सन यांना चरित्र लिहायला परवानगी दिली. मस्क यांचं निरीक्षण करण्यासाठी आयझॅक्सन संचालक मंडळाच्या बैठकीत हजर राहिले. चाळीसपेक्षा जास्त वेळा आयझॅक्सन मस्क यांना भेटले. मस्क यांच्याशी संबंधीत १२९…