भारतीय अर्थव्यवस्था एक नादुरुस्त बस.
भारतीय अर्थव्यवस्था एक नादुरुस्त बस. Restart: The last chance for the Indian Economy. Mihir Sharma,Random House India भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतात वाढलेली बेकारी आणि औद्योगिक उपक्रम मोडून पडण्याला रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन जबाबदार धरलंय. ते असंही म्हणाले की रीझर्व बँकेची धोरणं चुकीची असल्यानं राजन यांना त्यांच्या करियरच्या देशात म्हणजे अमेरिकेला परत पाठवा. राजन यांना दोष देत असताना भारतीय अर्थव्यवस्था अजून सुधारलेली नाही असंच स्वामी म्हणत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा चालवण्यात सरकारचा वाटा मोठा असतो. कर, महसूल, सार्वजनिक…