न्यू यॅार्कचा मेयर, ममदानी
न्यू यॉर्कच्या मेयरपदी झोहरान ममदानी निवडून आले आहेत. न्यू यॅार्कचे ते सर्वात तरूण आणि पहिले मुसलमान मेयर आहेत. त्यांची आई भारतात जन्मली आहे. निवडणूक गाजत होती कारण डोनल्ड ट्रंपनी केलेला विरोध. ट्रंप स्टाईल विरोध. काश पटेल या एफबीआय प्रमुखाला ममदानीच्या मागं लावणार. ममदानीचं नागरीकत्व तपासणार, कुठं काही फट सापडली तर नागरीकत्व रद्द करणार, ममदानीला देशाबाहेर घालवणार. दुसरी धमकी. न्यू यॅार्कच्या नागरिकांनी निवडून दिलं तर केंद्र सरकार म्हणजे प्रेसिडेंट न्यू यॅार्कला पैसे देणार नाहीत. न्यू यॅार्कच्या मतदारांनी ममदानींना निवडून देऊन देश…