पुस्तकं/ चिंता विकाराचा प्रसार
पुस्तक : The Anxious Generation: How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness लेखक : Jonathan Haidt प्रकाशक : Allen Lane # मानसीक विकार (डिसॉर्डर) झाल्यास त्यावर उपचार करता येतात, ते विकार आटोक्यात आणता येतात हे भारतात फार कमी लोकांना माहित असतं. आपल्याला किंवा कोणालाही मानसीक विकार झाला आहे हेही लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं भारतात किती माणसं मानसीक विकारानं ग्रस्त आहेत हे नीटसं कळत नाही. चिंता (अँक्झायटी) या विकारानं भारतातले…