पुस्तकं. बहुकुटुंबी रामन
THE KAOBOYS OF R&AW B. Raman. || लेखक बहुकुटुंबी रामन, बी.रामन, रॉ या हेरसंस्थेचे प्रमुख होते. चार वर्षं इंडियन एक्सप्रेसमधे पत्रकारी केल्यावर ते आयपीएसमधे गेले. सुरवातीला ते इंटेलिजन्स विभागात होते. १९६८ साली रीसर्च अँड ॲनालेसिस विंग (रॉ) स्थापन झाल्यावर तत्कालीन रॉ प्रमुख राम नारायण काव यांनी त्यांना रॉमधे घेतलं. बांगला देश स्थापनेची तयारी रॉनं केली होती, तिच्यात रामन यांचा सहभाग होता. इंदिरा गांधींचे ते अत्यंत निकटचे आणि विश्वासू अधिकारी होते. || इसरायलकडं मोसाद नावाची हेरसंघटना आहे. ती जगातली एक नंबरची…