अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?
अँगेला मर्केल वैज्ञानिक आहेत. अनुभव घेणं, त्या अनुभवातून शक्यता लक्षात घेणं आणि त्या शक्यतांचा वापर करून पुढील निर्णय घेणं ही वैज्ञानिक कार्यपद्धती मर्केल यांच्या अंगी मुरली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात. अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात. सभोवतालची परिस्थिती जशी असेल म्हणजे जसा अनुभव आला असेल त्यानुसार मर्केल धोरणं ठरवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा भाग त्यांना सत्तेचा खेळ करताना उपकारक ठरतो. अँगेला…