लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

मौज प्रकाशनाचे संपादक  श्रीपु भागवत यांचा अभ्यास करत असतांना मी लेखक मिलिंद बोकिल यांची भेट घेतली. त्या वेळी  मी पर्किन्स यांचं चरित्र वाचत होतो, त्यांच्यावर केलेली फिल्म पहात होतो. तसा उल्लेख केल्यावर बोकिल म्हणाले की त्यांच्या श्रीपुंच्या झालेल्या अनेक भेटींमधे श्रीपु पर्किन्स यांचा उल्लेख करत असत. श्रीपु पर्किन्सनं प्रभावित झाले होते असं बोकिल म्हणाले. ।। मेडलिन बॉईड एक कागदांचं बाड घेऊन मॅक्स पर्किन्सकडं पोचल्या. मॅक्स पर्किन्स हे स्क्रिबनर या न्यू यॉर्कमधील प्रकाशनामधले एक संपादक होते. म्हणाल्या की हा लेखक चांगला…

Read More Read More

खुशवंत सिंग,गाजले पण त्यांना कुणी फारसं गंभीरपणानं घेतलं नाही.

खुशवंत सिंग,गाजले पण त्यांना कुणी फारसं गंभीरपणानं घेतलं नाही.

  खुशवंत सिंग यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या, काही कथा लिहिल्या. परंतू ते लेखक मानले जात नाहीत. शिख धर्माच्या इतिहासावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. परंतू ते अभ्यासक, संशोधक मानले जात नाहीत. काही काळ ते पेंग्विन प्रकाशनाचे मानद सल्लागार संपादक होते.  लेखकांची हस्तिलिखितं किंवा मूळ लिखितं वाचल्याचं दिसत नाही. वीकलीमधला त्यांचा काळ हाच त्यांचा संपादकपणाचा खरा काळ. फक्त नऊ वर्ष त्यांनी संपादन केलं असलं तरी ती कामगिरीसुद्धा भारतीय पत्रकारीत एक मैलाचा दगड असल्यागत आहे. ।। टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीत चवथ्या मजल्यावर ‘…

Read More Read More

शब्दांच्या आधीची भाषा शोधणारा कलाकार, जॉन बर्जर.

शब्दांच्या आधीची भाषा शोधणारा कलाकार, जॉन बर्जर.

विराटनं तळव्याच्या आकाराचं  एक पुस्तक काढून मला दिलं. म्हणाला ” आताच आलय. लेखक आताच वारला, जुन्या पिढीचा लेखक आहे. तुम्ही कधीतरी वाचला असेल. पहा. छान आहे.” जॉन बर्जरचं पुस्तक होतं, शीर्षक होतं कॉनफॅब्युलेशन्स. छोटं पुस्तक. जाड टायपायतलं. पानं १५० पण मजकूर अगदीच कमी. पानावर ऐसपैस जागा सोडलेली. पुस्तकात खचाखच मजकूर भरून कमीत कमी पानात जास्तीत जास्त मजकूर घुसवून पुस्तक स्वस्त करणं अशी एक रूढी प्रकाशन विश्वात तयार झालीय. अशोक शहाणे वगैरे माणसांनी ही रूढी नाकारली. पुस्तकात आसपास जागा सोडणं, दोन…

Read More Read More

अरूणा पवार यांच्या आठवणी काढायची सवय आता लावायला हवी

अरूणा पवार यांच्या आठवणी काढायची सवय आता लावायला हवी

अरुणा पवार गेल्या. म्हटलं तर अचानक.म्हटलं तर त्यांच्या जाण्याची कुणकुण बरेच दिवस लागली होती. कारण त्यांना कॅन्सर  होता. त्यावर त्या उपचार घेत होत्या. उपचाराच्या पहिल्या फेरीनंतर त्या छान झाल्या होत्या. डोक्यावरचे केस गेले असताना तर त्या खूप देखण्या दिसत होत्या. उपचारानंतर त्यांना एक नवंच आयुष्य मिळालं होतं. पण ते तसं नव्हतं. कॅन्सरनं उचल खाल्ली. डॉक्टर मंडळींनी उपचारांची शिकस्त केली. अरुणा पवार जे काही समजायचं ते समजल्या. अगदी आनंदानं, आपण आजारी आहोत याची जाणीवही कोणाला होऊ नये असं वागत त्यांनी शेवटले…

Read More Read More

अमेरिकेत थरारक-साहित्यिक वळणाची पत्रकारी सुरु करणारा टेरी मॅक्डोनेल

अमेरिकेत थरारक-साहित्यिक वळणाची पत्रकारी सुरु करणारा टेरी मॅक्डोनेल

  टेरी मॅकडोनेल. टेरी मॅकडोनेल.  प्रसिद्ध  न्यूजवीक आणि टाईम या साप्ताहिकाचं संपादन त्यांनी केलं. १९६९ मधे त्यांनी बातमीदारी आणि  छायाचित्रणाला सुरवात केली. १९७४ मधे ते सॅन फ्रान्सिस्को मॅगझीनचे सहायक संपादक झाले. तिथून सुरू झालेली त्यांची संपादन कारकीर्द २०१२ साली टाईम साप्ताहिकाच्या सल्लागार संपादकीय कामगिरीपर्यंत गाजत राहिली. त्यानंतर ते मुक्त पत्रकार झाले. भटक्या टेरीचा बहुतेक वेळ प्रवासात जात असे. टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप आठवतोय? मुक्त जीवन जगणारा, अमेरिकाभर पळणारा, धाडसी, गंप. टेरीना पत्रकारीतला फॉरेस्ट गंप म्हणत. अमेरिकन पत्रकारीत खेळ, मनोरंजन, धाडस,…

Read More Read More

शिव्या हव्या

शिव्या हव्या

शिव्यांना, अपशब्दांना भाषेत महत्वाचं स्थान आहे. शिव्या किंवा अपशब्द माणसाच्या तीव्र भावनांचं विरेचन करतात. अपशब्द माणसाच्या तोंडून हिरावून घेतले तर भावनांची जागा शस्त्रं घेतात. तेव्हां माणसाच्या निरोगी जगण्यासाठी शिव्या आवश्यक आहेत. असं अभ्यासू संशोधक म्हणतात. बेंजामिन बर्गेन आणि मायकेल एडम्स या लेखकांची नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तकं वरील निष्कर्ष सांगतात. इकिरो सुझुकी जपानमधे बेस बॉल खेळत असे. त्यानं आपल्या  खेळाचा विकास करण्यासाठी जपान सोडलं आणि अमेरिकेत दाखल झाला. तिथं मैदानात खेळाडूंचा शिव्यांचा सढळ वापर ऐकून सुरवातीला तो अवाक झाला होता. नंतर…

Read More Read More

सचोटीनं न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तीला मुंबईत घर घेणं परवडत नाही

सचोटीनं न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तीला मुंबईत घर घेणं परवडत नाही

मुंबई ऊच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठिपसे यांना महाराष्ट्र सरकारनं (म्हाडा) न्यायमूर्तींसाठी योजलेल्या घरांच्या योजनेत प्रवेश नाकारला आहे. प्रकरण उदबोधक आहे. महाराष्ट्र सरकारनं मुंबईत ओशिवरा भागातला एक भूखंड न्यायमूर्तींसाठी मोकळा केला. तिथं ऊच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घरं बांधावी अशी कल्पना होती. न्या. ठिपसे यांना त्या ठिकाणी जागा मिळाली. ठिपसे यांची आईवडिलांकडून आलेली एक प्रॉपर्टी मुंबईत खार या ठिकाणी आहे. तीन मजली इमारतीच्या रुपात. वडील व भाऊ अशी त्या इमारतीची संयुक्त मालकी आहे. वैयक्तिक मालकी, वाटणी झालेली नाही. ठिपसे यांचे कुटुंबिय त्या इमारतीत तिसऱ्या…

Read More Read More

कोटी कोटी रुपयांची घड्याळं

कोटी कोटी रुपयांची घड्याळं

ऑडेमार पीगे या स्विस कंपनीचं एक नवं मनगटी घड्याळ बाजारात आलंय. त्याची किमत सुमारे सहा लाख डॉलर आहे. घड्याळ म्हटलं की ते कमी जाडीचं हवं, दिसायला सुंदर हवं, पक्की वेळ दाखवणारं हवं, टिकाऊ हवं, वापरायला सोयीचं हवं, मनगटाला पेलवायला हवं. ही सगळी ग्राहकांना हवी वाटणारी वैशिष्ट्यं या घड्याळात आहेतच. पण यातलं प्रत्येक वैशिष्ट्यं अधिक टोकाला नेण्यात आलं आहे. या घड्याळाचा एक विशेष म्हणजे त्याचा गजर. हे घड्याळ गजर करतं, वेळ सांगतं. गजराचा-वेळसांगणीच्या आवाजाची पट्टी, सुरेलपण आणि रचना यावर ऑडेमार पीगेनं…

Read More Read More

अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

अरब-आखाती-सुन्नी जगातलं अंतर्गत राजकारण आणि व्यवस्था कतारनं ढवळून काढली हे कतारवरच्या बहिष्काराचं मुख्य कारण आहे. सौदी अरेबिया, येमेन, बहारीन, इजिप्त आणि अरब अमिराती या देशांनी कतार बरोबरचे संबंध तोडले आहेत. केवळ दूतावास बंद करून ते देश थांबलेले नाहीत, त्यांनी कतारच्या सरहद्दी बुजवल्या आहेत, बहुदा व्यापार आणि दळणवळण थांबवलं आहे. एका परीनं कतारची कोंडीच करण्यात आली आहे. आपल्याच प्रयत्नामुळं हे सारं घडलंय असं ट्रंप यांनी ट्वीट केलंय. हा निर्णय होण्याआधी नेटके काही दिवस ट्रंप यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. कतार…

Read More Read More

नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

ब्रॅड पिटची दी वॉर मशीन नावाची फिल्म नुकतीच प्रदर्शित झाली. नेटफ्लिक्सवर. अमेरिकन  जनरल मॅकक्रिस्टल यांना जनरल पदावरून हाकलणं या घटनेवर आधारलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. ब्रॅड पिटनं जनरल मॅकमोहनची भूमिका केलीय. मॅकमोहनला अफगाणिस्तानात पाठवलं जातं. मॅकमोहन म्हणतो की त्याला युद्ध करायचं नाहीये, त्याला अफगाणिस्तानची नव्यानं बांधणी करायची आहे. अफगाणिस्तानातली अफूची शेती बंद करून कापूस पिकवायची व्यवस्था मॅकमोहनला करायची आहे. त्याला शाळा काढायच्या आहेत. वगैरे. हे सारं हेलमांड प्रांतातल्या अफगाणांना सांगायला मॅकमोहन जातो तो प्रचंड शस्त्रं घेऊन. त्याच्या भोवताली रणगाडे,…

Read More Read More