शिव सेनेचा आधार, महिला.
The Dashing Ladies of Shiv Sena POLITICAL MATRONAGE IN URBANIZING INDIA Tarini Bedi Aleph एकदा मुंबईत गिरगावात केळेवाडीच्या तोंडाशी मला एक महिला भेटल्या. साधारण उंची, सडपातळ, डोळ्यावर जाड काचांचा चष्मा. त्यांची वडापावची आणि चहाची गाडी होती. आसपासची बरीच माणसं त्यांना ओळखत होती. त्यांचा दरारा होता. सभोवतालच्या वातावरणारून ते कळत होतं. मी सहज त्यांची जनरल चौकशी करणारा प्रश्न विचारला आणि त्या सुटल्याच. त्या शिवसैनिक होत्या. तसं त्यांनी अभिमानानं सांगितलं. म्हणाल्या ” कोणालाही विचारा. आपली वट आहे या विभागात. कुठल्याही पोलिस चौकीत…