ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?
ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय? THE WORST PRESIDENT IN HISTORY THE LEGACY OF BARACK OBAMA MATT MARGOLIS & MARK NOONAN Victory Books डोनल्ड ट्रंप एक भीषण माणूस आहे. स्वतःचा ब्रँड तयार करणं हे त्याच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट आहे. घटं विंद्यात, पटं छिंद्यात. लोकांचं लक्ष वेधणं हेच तंत्र. तो पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्याचा कुठल्याही विषयाचा अभ्यास नाही. व्यवसायातही लोकांना फसवण्याचा त्याचा इतिहास आहे. देशाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्याजवळ नाहीत. सुरवातीलाच त्यांनी सांगून टाकलं की मेक्सिकन…