Browsed by
Month: August 2026

सिनेमा. सतलज.

सिनेमा. सतलज.

।। चित्रपटाच्या सुरवातीला श्रेयनामावली येते. त्यात आपल्याला कळतं की ही मॅकगफिन (MacGuffin) पिक्चर्सची निर्मिती आहे. मॅकगफिन? ही काय भानगड आहे.मॅकगफिन नावाचा कोणी माणूस आहे? मॅकगफिन नावाच्या माणसानं सुरु केलेली ही चित्रपट निर्मिती कंपनी आहे? मॅकगफिन ही एक कल्पना आहे, ती आल्फ्रेड हिचकॉक या दिक्दर्शकानं तयार केलीय. मॅकगफिन या शब्दाला व्युत्पत्ती नाही.  हा शब्द हिचकॉकनं घडवलाय. ती कहाणी हिचकॉकनं त्रुफॉ या दिक्दर्शकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलीय. हिचकॉकने ट्रुफॉला सांगितलेला प्रसिद्ध किस्सा असा.  दोन माणसे स्कॉटलंडला रेल्वेने प्रवास करत आहेत. एकाच्या हातात एक…

Read More Read More