Browsed by
Month: September 2022

पिकलेलं पान गळलं

पिकलेलं पान गळलं

युकेच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर सारं जग बदललं. साम्राज्य कोसळली. जगात मुक्तअर्थव्यवस्था विकसली. शहरं वाढली. संस्कृतीला उद्योगानी विळखा घातला. अशा नव्या जगाच्या पहाटे १९५२ साली एलिझाबेथ एका विरघळत जाणाऱ्या साम्राज्याच्या अवशेषाच्या राणी झाल्या. राणी बऱ्याच आजारी आहेत याचा सुगावा ७ सप्टेंबर रोजी लागला. तिथून राणी हा विषय माध्यमात आला. १९ सप्टेंबर रोजी त्यांची शवपेटी तळघरात सुरक्षित ठेवली गेली तोपर्यंत म्हणजे  जवळपास १२ दिवस जगभरच्या माध्यमांत राणी हा विषय होता. बीबीसीनं जवळजवळ चोविस तास…

Read More Read More

हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.

हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.

निक्सन एक वादग्रस्त पण दृष्टा पुढारी. साडेपाचशे पानांच्या या पुस्तकात किसिंजर यांनी जर्मनीचे चॅन्सेलर कोनरॉड ॲडेनॉर, फ्रान्सचे प्रेसिडेंट चार्ल्स डि गॉल, अमेरिकेचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन, इजिप्तचे प्रेसिडेंट अन्वर सादत, सिंगापूरचे पंतप्रधान सी कुआन यू आणि ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची राजकीय चरित्र रेखली आहेत. हेन्री किसिंजर हारवर्डमधे इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत. तिथूनच त्यांचा डेमॉक्रॅट रॉकफेलर यांच्याशी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत संपर्क झाला. नंतर ते अमेरिकन सरकारला विविध मुद्द्यांवर सल्ला मसलत करू लागले. नंतर ते प्रे.निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते…

Read More Read More

हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.

हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.

निक्सन एक वादग्रस्त पण दृष्टा पुढारी. साडेपाचशे पानांच्या या पुस्तकात किसिंजर यांनी जर्मनीचे चॅन्सेलर कोनरॉड ॲडेनॉर, फ्रान्सचे प्रेसिडेंट चार्ल्स डि गॉल, अमेरिकेचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन, इजिप्तचे प्रेसिडेंट अन्वर सादत, सिंगापूरचे पंतप्रधान सी कुआन यू आणि ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची राजकीय चरित्र रेखली आहेत. हेन्री किसिंजर हारवर्डमधे इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत. तिथूनच त्यांचा डेमॉक्रॅट रॉकफेलर यांच्याशी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत संपर्क झाला. नंतर ते अमेरिकन सरकारला विविध मुद्द्यांवर सल्ला मसलत करू लागले. नंतर ते प्रे.निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते आणि अमेरिकेचे…

Read More Read More

लोकशाही न जुमानणारा प्रेसिडेंट

लोकशाही न जुमानणारा प्रेसिडेंट

अमेरिकेत एक इंटरेस्टिंग घटना घडतेय. अमेरिकेतल्या एफबीआय या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेनं माजी प्रेसिडेंट ट्रंप यांच्या फ्लोरिडातल्या घरी आपले पोलीस (एजंट) पाठवले. ट्रंप यांनी काही सरकारी दस्तैवज बेकायदा रीतीनं पळवून घरात साठवले आहेत असा आरोप ठेवून एफबीआयनं छापा घातला. काही खोके भरून कागद गोळा केले.  अमेरिकेत एक कायदेशीर तरतूद आहे की क्लासिफाईड माहिती असलेले कागद प्रेसिडेंट स्वतःच्या ताब्यात ठेवू शकत नाही, ते कागद त्याला राष्ट्रीय संग्रहात पाठवावे लागतात. या तरतुदीनुसार प्रत्येक अध्यक्ष जेव्हां पायउतार होतो तेव्हां घरी परतताना क्लासिफाईड कागद व्हाईट…

Read More Read More