Browsed by
Month: May 2021

इस्रायलची गुंडगिरी

इस्रायलची गुंडगिरी

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधे एक लघुयुद्ध  पार पडलं. इस्रायलची सुमारे २० माणसं मेली. २२० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी इस्रायलच्या क्षेपणास्त्रांचा बळी ठरले. गाझा दाट वस्तीचा प्रदेश आहे. एक इमारत जमीनदोस्त होते तेव्हां पाच पन्नास माणसं मरतात. त्यामुळं पॅलेस्टाईनमधे २२० माणसं मरणं ही गोष्ट नित्याची अपेक्षीत आहे.   इस्रायलच्या दक्षिण भागात गाझातून सोडलेली रॉकेटं पोचणं आणि तिथल्या इमारती उध्वस्थ होणं ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. गाझामधून किंवा लेबनॉनमधून आलेली रॉकेटं हवेतल्या हवेतच छेदण्याची यंत्रणा इस्रायलकडं असूनही काही रॉकेटं इस्रायलमधे पोचणं ही घटना…

Read More Read More

कोविड आणि राजकारण

कोविड आणि राजकारण

Doom: The Politics of Catastrophe Niall Ferguson ।। नियाल फर्ग्युसन यांचं डूम, पॉलिटिक्स ऑफ कॅटॅस्ट्रॉफी, हे पुस्तक कोविड आणि राजकारण या विषयावर आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक माणूस गोल्फ खेळताना दिसतो, पार्श्वभूमीवर भीषण आग दिसते. गोल्फ खेळणारा माणूस म्हटलं की अलीकडं डोनल्ड ट्रंप यांची छबी डोळ्यासमोर येते. कोविडचं संकट दररोज हजारो माणसांना मारत होतं तेव्हां खरोखरच ट्रंप गोल्फ खेळत असत. रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता असं म्हणतात तसंच हे गोल्फ. भीषण समस्या राजकारणी लोकांना सोडवता आली नाही, ते आपल्याच…

Read More Read More

मोदी पराजय आणि ममता जयाचा अर्थ

मोदी पराजय आणि ममता जयाचा अर्थ

बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मोदींची सपशेल हार झाली. बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २१३ जागा आणि ४८ टक्के मतं मिळाली. भाजपला ७७ जागा आणि ३८ टक्के मतं मिळाली.  या निवडणुकीत तृणमूलची टक्केवारी आणि जागा दोन्ही वाढल्या. उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार ही वाढ तृणमूलच्या कर्तृत्वामुळं झाली आहे. तृणमूलनं सर्वसामान्य माणसाच्या हिताचे कार्यक्रम अमलात आणले, त्या कामाचं रुपांतर मतांमधे करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पक्षाचे कार्यकर्ते गावोगाव फिरून कार्यक्रमाची अमलबजावणी करत होते आणि त्याची किमत मतांमधे मागत होते. भाजपनं हिंदू-मुसलमान फूट आणि दोन समाजातील विसंवाद (त्यातला…

Read More Read More

एकसंध मुस्लीम संस्कृती असं काही आहे काय?

एकसंध मुस्लीम संस्कृती असं काही आहे काय?

मुस्लीम जग, मुस्लीम वंश, मुस्लीम सिविलायझेशन अशी एकादी एकसंध गोष्ट आहे काय? मुस्लीम संस्कृती म्हणजे एक बांधीव अरब संस्कृती आहे काय? तसं काही नाहीये असं ठाशीव उत्तर चेमल आयडिन त्यांच्या Idea of the Muslim World या पुस्तकात देतात. बराक ओबामा प्रेसिडेंट झाल्यावर कैरोमधे गेले होते तेव्हां एका भाषणात त्यानी मुस्लीम जग असा  उल्लेख केला. कारण आधीचे प्रे. बुश यांच्यावर आरोप होत होता की ते मुस्लीम देशांवर आक्रमणं करत फिरत आहेत. त्या आधी खोमेनी १९८८ मधे आपण मुस्लीम जगाच्या वतीनं बोलत आहोत असं म्हणाले होते….

Read More Read More