Browsed by
Month: March 2026

नको राजा, नको ट्रंप

नको राजा, नको ट्रंप

नको राजा, नको ट्रंप.  काल परवा. एक करोडपेक्षा अधिक नागरीक अमेरिकाभर रस्त्यावर उतरले.विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिट्या आणि कॉलेजात मोहीम उघडून विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलं. कां? सर्वाना डोनल्ड ट्रंप यांची हकुमशाही नकोय. नो किंग अशी घोषणा निदर्शक करत होते. त्यांना अमेरिकेत लोकशाही हवीय. लोकप्रीय नट रॉबर्ट डी निरो  रस्त्यावर उतरले. म्हणाले ‘आम्हाला हा वेडा नकोय.  नको नको ते उद्योग करतोय, उगाच आम्हाला एका हिंसक युद्धात अडकवतोय…’ डी निरो म्हणाला ‘आम्ही शांतताप्रीय नागरीक आहोत. आम्ही सनदशीर मार्गानं जाणारे लोक आहोत.त्याच मार्गानं आम्हाला ट्रंपला हाकलायचंय…’ विविध…

Read More Read More

इराणचं आव्हान

इराणचं आव्हान

इराणचं युद्ध एका नव्या वैश्विक व्यवस्थेची सुरवात करून देत आहे. कुठल्याही देशानं कसं वागावं याचे वैश्विक नियम इराण युद्धामुळं नव्यानं ठरवावे लागणार आहेत. या नव्या व्यवस्थेची आवश्यकता लक्षात येतेय ती इराणनं होरमुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून फी वसूल करण्यामुळं.   इराण होरमुझमधून जाणाऱ्या जहाजाची तपासणी सरकार करेल. जहाजाचा आकार, त्यातला माल इत्यादी गोष्टींबरोबर त्या जहाजाची मालकी कोणाकडं आहे आणि ते जहाज कुठे चाललंय याची तपासणी इराण करेल. जायला योग्य वाटेल त्यालाच परवानगी दिली जाईल, फी युवान या चिनी चलनात भरावी लागेल.  इराणच्या…

Read More Read More

मुत्सद्दी मांजर

मुत्सद्दी मांजर

परवाच्या दिवशी प्रधान मंत्री कीर स्टार्मर प्रेसिडेंट झेलेन्सकी यांच्याबरोबर चर्चा करत होते.  पुतीन थांबायला तयार नाही, युरोपीय मदत कासवाच्या गतीनं येतेय, ट्रंप तात्यांचा काही अंदाजच लागत नाही. झेलेन्सकी असं काही तरी म्हणत होते. ट्रंप तात्यांचं खरं नाही हेच खरं. मला म्हणतायत की होरमुझच्या सामुद्रधुनीत तुझी लढाऊ जहाजं पाठव. मी त्याला सांगितलं की मला आमच्या पार्लमेंटला विचारावं लागेल, लोक काय म्हणतात ते पहावं लागेल, मंत्रीमंडळात ठराव घ्यावा लागेल. तर ट्रंप माझंच माप काढतो, म्हणतो की मी म्हणे चर्चील नाहीये. मी चर्चील कसा…

Read More Read More

इराण,इस्रायल,अमेरिका. जो जे वांछील तो ते लाहो

इराण,इस्रायल,अमेरिका. जो जे वांछील तो ते लाहो

   इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात जुंपलीय.  इस्रायल-अमेरिका इराण खतम करायला निघालेत. इराण जाम चिवट आहे. मरेल पण इतरांना छळेल.   अमेरिकेनं जगाला टॅरिफ लादून जगाला वेठीस धरलं. इराण होरमुझची सामुद्रधुनी अडवून जगाला वेठीस धरतंय. भारतानं काय करावं? भारताचं राजकीय धोरण काय असावं?  भारत आता एका अद्यात्मिक उन्नत स्थितीत  पोचला आहे.  भारत राळेगण शिंदीतल्या एका विशाल वृक्षाखाली एका बाकड्यावर बसला आहे.  भारताचे डोळे उघडे आहेत. पण भारत जागा नाही. भारताचे डोळे कधी मिटलेले असतात  पण भारत झोपलेला नसतो. भारत कधी चालत…

Read More Read More

जनतेनं ओढवून घेतलेली प्रेसिडेंची मनमानी

जनतेनं ओढवून घेतलेली प्रेसिडेंची मनमानी

 प्रेसिडेंटची मनमानी, जनतेनं ओढवून घेतलीय प्रेसिडेंटनं संसदेची परवानगी न घेता युद्ध पुकारणं अमेरिकन राज्यघटनेशी प्रतारणा करणं आहे; सबब सध्याचं इराणविरोधातलं युद्ध प्रेसिडेंट ट्रंप यांनी थांबवावं; असा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला, तो नामंजूर झाला. प्रथम सिनेटनं तो धुडकावला आणि नंतर हाऊसनं (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज) नामंजूर केला. हा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात आला होता कारण राज्यघटनेतली तरतूद युद्ध पुकारण्याला संसदेची परवानगी हवी असं म्हणते. अमेरिकेवर कोणी हल्ला केला, अमेरिकेची सुरक्षितता धोक्यात आली तर युद्ध पुकारावं अशी तरतूद कायद्यात आहे.  अमेरिकेवर हल्ला…

Read More Read More

बांगला देशातली खानदानी सत्ता

बांगला देशातली खानदानी सत्ता

 बांगला देशात निवडणुका झाल्या. ३०० सदस्यांच्या लोकसभेत बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी- बांगला देश जातीयवादी दल-जद)) या पक्षाला २१२ जागा मिळाल्या, जमाते इस्लामी या पक्षाला ६८ जागा मिळाल्या. तरुणांच्या ज्या संघटनेनं आंदोलन केलं होतं त्या संघटनेला ६ जागा मिळाल्या. अवामी लीग या आधीच्या सत्ताधारी पक्षावर बंदी असल्यानं तो पक्ष निवडणुकीत उभा नव्हता. शेख हसिना (अवामी लीग)  यांच्या यांची १५ वर्षाची कारकीर्द तरूणांनी आंदोलन करून संपवली. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले, कोर्टानं त्यांना फाशी सुनावली. त्यांनी पळ काढला, भारत सरकारनं त्याना…

Read More Read More

मारेकरी  मोकाट सुटलेत.

मारेकरी  मोकाट सुटलेत.

 जगात कोणाच्याही  जगण्याची शाश्वती राहिलेली नाही. मारेकरी  मोकाट सुटलेत.  मदुरो अटकेत, खोमेनाई परलोकात.  आता कोणाचा नंबर?  आता कोणाचा नंबर?  ।।   बातम्या अशा आहेत की तेहरानमधील राजप्रासादात इराणचे सर्वेसर्वा खामेनाई अमेरिका-इस्रायलच्या बाँबिंगला बळी पडलेत. इराणच्या रस्त्यावरची काही दृश्यं माध्यम दाखवत आहेत. एकामधे माणसं भयचकित झाली आहेत. आपल्या देशाच्या सर्वोच्च माणसाला बाहेरच्या देशातल्या कोणी तरी ठार मारलंय याचा धक्का त्यांना बसलाय.एका दृश्यामधे माणसं आनंदचकित झाली आहेत. गेली वीस वर्षापेक्षा जास्त काळ आपल्याला छळणाऱ्या क्रूर माणसाचा मृत्यू झालाय याचा आनंद त्यांना झालाय….

Read More Read More