Browsed by
Month: June 2026

रशिया युक्रेनच्या पलिकडं जायचं म्हणतोय

रशिया युक्रेनच्या पलिकडं जायचं म्हणतोय

रशियाचं एक ड्रोन रोमानिया या देशातल्या गलाटी या शहरातल्या इमारतीवर कोसळलं, त्यात चार माणसं जखमी झाली. ड्रोन शक्तीशाली नसल्यानं नुकसान फार झालं नाही. रोमानियाची झोप मात्र उडाली.रोमानिया युक्रेनला लागून आहे. रशियानं ड्रोनची जबाबदारी घेतली नाही. रशियाचे माजी अध्यक्ष आणि पुतीन यांचे सल्लागार मेदवेदेव यांनी हल्ल्याचा उल्लेख न करता युरोपला इशारा दिला. ‘आता तुमचे शांतपणे झोपायचे दिवस गेले आहेत’ नेटोचे नेते, जर्मनीचे चॅन्सेलर, फ्रान्सचे सेनापती या मंडळींनी ड्रोन हल्ल्याची गंभीर दखल घेतलीय. आता निर्णायक क्षण जवळ आलाय असं वरील नेते म्हणत…

Read More Read More