Browsed by
Month: September 2026

डॉलर बाय बाय?

डॉलर बाय बाय?

डॉलर आणि अमेरिका, बायबाय?  जवळपास आठवडाभर वॉशिग्टनमधे कॅनडा आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक टीम वाटाघाटी करत होत्या.  कॅनडाच्या कोणत्याही मागण्या मान्य करायला अमेरिका तयार नव्हती. एकदा  कॅनडाच्या टीमचा नेता कंटाळून कॅनडात परत गेला. कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी त्यांना परत पाठवलं, प्रयत्न सोडू नका म्हणून सांगितलं. अमेरिकेच्या टीमचा नेता बाँड मार्केटमधला सटोडिया आहे. ट्रंप यांची मैत्री हेच त्याचं बळ. त्याचा एक कान ट्रंपकडं आणि दुसरा अमेरिकन उद्योगीकडं रोखलेला असे. एका क्षणी कॅनडातलं पोलाद आणि ॲल्यूमिनियमवरची जकात कमी करण्याचं ठरत होतं. बातमी अमेरिकन उद्योगींकडं…

Read More Read More