पुस्तकं झू एन लाय
झाऊ एनलाय यांचं ताजं चरित्र ⚛️ पुस्तक Zhou Enlai : A Life लेखक Chen Jian प्रकाशक Harvard ⚛️ झू एनलाय (पूर्वी चाऊ एन लाय म्हणत) यांचं एक नवं चरित्र प्रकाशित झालं आहे. झू (१८९८-१९७६) माओ झेडाँग (पूर्वी माओ त्से तुंग म्हणत) यांचे सहकारी होते, चीनचे पंतप्रधान आणि परदेश मंत्री होते. चीनमधलं सिविल वॉर, स्वातंत्र्य लढा, कम्युनिष्ट पक्षाची स्थापना आणि चळवळ, माओ झेडाँग यांची राजवट या सर्व घटनाचक्रामधे झू सक्रीय होते. तो सर्व काळ लेखकानं…