पुस्तकं/ब्रिटन सार्वभौम उरला नाही, खाजगी मालकीचा झालाय
पुस्तक : Uncommon Wealth:Britain and the Aftermath of Empire. लेखक : Kojo Koram कोजो कोराम यांचं पुस्तक साम्राज्य कोसळल्यानंतरचा ब्रीटन या विषयावर आहे. कोजो कोराम जन्मानं घाना या देशातले आहेत. १९५४ साली घाना ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झालं. घाना स्वातंत्र्याचा ५० वाढदिवस झाला तेव्हां त्यांचे आजोबा दुःखी होते. ते ब्रिटीश साम्राज्यात होते तेव्हां घानामधे गरीबी होती, विषमता होती, सर्वसामान्य माणसं हलाखीत जगत होते. प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध होत असताना स्वातंत्र्याला ७० वर्ष होत आहेत, घानातल्या सामान्य माणसाची स्थिती पूर्वीसारखीच आहे. उंच…