एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो.
एका अमेरिकन प्राध्यापकाला मणीरत्नमचा गुरु हा चित्रपट आवडतो. ।। मार्जिनल रेवोल्युशन युनिवर्सिटी या नावाची एक विश्वशाळा कॅनडात आहे. ही विश्वशाळा अर्थशास्त्र विषय शिकवते. अनेक पाठ्यक्रम ही विश्वशाळा ऑन लाईन शिकवत असते. अनेक विषय, भाषणं या विश्वशाळेनं युट्युबवर टाकलेली आहेत. कोणीही वाचावं, अभ्यास करावा. ही विश्वशाळा प्रचलित अर्थविचार आणि विचारवंत विद्यार्थ्यांसमोर, साऱ्या जगासमोर ठेवत असते. अॅलेक्स टेबेरॉक यांनी ही विश्वशाळा २०१२ मधे स्थापन केली. स्वतः टेबेरॉक शिकवतात, लिहितात. अभ्यासक्रमात अर्थविचारात गुंतलेले मुद्दे नाना तऱ्हेनं वाचकांसमोर ठेवले जातात. काही दिवसांपूर्वी मणीरत्नमच्या गुरु…